shahid sainik
शहीदसैनिक सांगत होती मोठ्या अभिमानन, भरत गेला सैनिकात मले सोडून , मी रडत होती हंबरडा फोडून , अला नाही निरोप त्याचा गेला जेव्हापासून , म्या म्हटल "दोन वरिस झाले बाबा माया भरत ले जाऊन , केव्हा येईल निरोप त्याचा , विचारत होती मोठ्या अभिमानान || १ | चार वरीस झाल्यावर आला त्याचा निरोप म्हणे आई हल्ला केला आमच्यावर शत्रुन म्या "म्हटल तु चांगला त हाय तो म्हणे "आई चांगली हाय भारतमाता माई म्हणजे म्या बिन चांगला हाय ...